8906 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Dilip Karandikar
📍 Sangli
March 20, 2025, 10:45 a.m.
हे सांगली कोल्हापूर रोड च्या इथे राहतात, त्यांना two व्हीलर आणि फोर व्हीलर चे लायसन्स रिन्यू करायचं आहे. ते त्यांना २ ते ३ महिन्यामध्ये करायचं आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
SURAJ LAXMAN SONWANE
📍 pune
March 20, 2025, 10:01 a.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
None
📍 Nashik
March 20, 2025, 10 a.m.
हि लीड full stop नाशिक पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
None
📍 Pune
March 20, 2025, 9:45 a.m.
हि लीड prime पेस्ट कंट्रोल ला असाइन केली आहे .
Mahendra Buchade
📍 Pune
March 20, 2025, 9:30 a.m.
हे मारुंजी येथील आहेत, त्यांचं हॉटेल आहे. kitchen मध्ये त्यांना झुरळांचा आणि थोडा उंदीरचा त्रास आहे त्यामुळे त्यांना पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा .
Priti Sapkal
📍 Pune
March 20, 2025, 9 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Machhindranath Gaikwad.
📍 Nashik
March 20, 2025, 6:15 a.m.
हे नाशिक येथील शिवाजीनगर मध्ये राहतात, त्यांचा १ bhk फ्लॅट आहे. त्यांना झुरळ आणि ढेकूणचा त्रास असल्यामुळे त्यांना पेस्ट controlling सर्व्हिस हवी आहे. कृपया त्यांच्या त्वरित संपर्क करा .
Laxman Autade
📍 None
March 20, 2025, 5:47 a.m.
यांचा बंगलो क्लीन करायचा आहे, यांना सर्व रेट्स हवे आहेत. ते व्हिसिटसाठी पण तयार आहेत.
Rajesh Deshpande
📍 Pune
March 20, 2025, 2:30 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Nanda Navandar
📍 None
March 20, 2025, 2:01 a.m.
हे संभाजीनगर मधून आहेत, त्यांनाएक बाथरूम क्लीन करून घ्यायचा आहे. त्यामध्ये पिवळे डाग आणि व्हाईट शार खूप आहेत त्यामुळे तो स्वच्छ करायचा आहे. ते शनिवारी किना रविवारी करू शकता. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि price सांगा.
Avinash sunil patil
📍 Sangli
March 20, 2025, 2 a.m.
यांना २ व्हीलर आणि कार साठी नवीन लायन्सस काढायचं आहे, त्यांच्याकडे सर्व डोकमेंट्स आहे. कृपया त्यांना १० ते १०.३० च्या दरम्यान कॉल करा.
Rushikesh Gaikwad Patil
📍 Pune
March 19, 2025, 6 p.m.
हि लीड उमेश कलेल (U K Enterprises ) यांना assign केली आहे
Rushikesh Gaikwad Patil
📍 Pune
March 19, 2025, 5:30 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे मुंढवा येथे त्याच पैंटिंग त्यांना करायच आहे. ते बोलले उद्या किंवा परवा कधीही visit करू शकता. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Tanuja Abhay Deshpande
📍 None
March 19, 2025, 5:16 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे , त्यांच्या फ्लॅटच आत्ता furniture च काम चालू आहे, ते पूर्ण झाल्या नंतर त्यांना डीप क्लीन करून हवं आहे, कृपया त्यांना रेट्स पाठवून ठेवा नॉर्मल आणि डीप क्लीनचे. त्या कॉन्टॅक्ट करणार आहेत .
Sourabha Chougule
📍 Miraj
March 19, 2025, 4:30 p.m.
हे मिरज येथून आहेत, त्यांचं RC हरवलं आहे, त्यांना ते परत काढायचं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
अभिषेक शकुंतला रघुनाथ कुंभार
📍 Alandi Devachi
March 19, 2025, 4 p.m.
यांची पैथोलॉजी लॅब आहे १० बाय १० ची, त्यांना त्यामध्ये मुग्यांसाठी पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं आहे. कृपया त्वरित त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Abhi
📍 None
March 19, 2025, 3:58 p.m.
यांना सविस्तर माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Rajesh Shilwant
📍 None
March 19, 2025, 3:57 p.m.
यांना सविस्तर माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Lucky Shaikh
📍 None
March 19, 2025, 3:56 p.m.
यांना सविस्तर माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Rohan Dande
📍 None
March 19, 2025, 3:55 p.m.
यांना सविस्तर माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क करा .