None
📍 Goa
April 1, 2025, 3:45 p.m.
ह्या लीड सोबत शुभम यांचं डायरेक्ट बोलणं झाला आहे . ह्या क्लायंट ला पुढच्या आठवड्यात कॉल करायचा आहे
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Goa
April 1, 2025, 3:45 p.m.
ह्या लीड सोबत शुभम यांचं डायरेक्ट बोलणं झाला आहे . ह्या क्लायंट ला पुढच्या आठवड्यात कॉल करायचा आहे
📍 Nanded
April 1, 2025, 3:18 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 Nashik
April 1, 2025, 3:18 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 Pune
April 1, 2025, 3:17 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 PAMGARH 495554
April 1, 2025, 3:15 p.m.
कॉल कनेक्ट नाही झाला व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
📍 Murbad
April 1, 2025, 2:46 p.m.
यांना डिटेल्स पाठवल्या आहेत यांचं bsc (it) education झालेलं आहे. यांचा गॅप आहे ५ ,६ इयर्स चा ते बोलले मी चेक करतो डिटेल्स आणि सांगतो......Ashwini
📍 Shirdi
April 1, 2025, 2:12 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे ते विचार करून सांगतो म्हणालेत. डिटेल्स व्हाट्सअँप ला सेंड केल्या आहेत......Ashwini
📍 None
April 1, 2025, 2:06 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 Kolhapur
April 1, 2025, 2:02 p.m.
यांच्या मुलाला मायग्रेन चा प्रॉब्लेम आह त्यासाठी त्यांनी enquiry केली होती. सो ते बोलले मी आज संध्याकाळी मुळाशी बोलून तुम्हाला कळवतो तुम्ही मला डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवा.....Ashwini
📍 Chatrapati sambhaji nagar
April 1, 2025, 2 p.m.
नॉट इंटरेस्टेड
📍 Mumbai
April 1, 2025, 1:03 p.m.
यांचे काही लीगल matters आहेत त्याबद्दल त्यांना बोलायचं आहे आणि सोलुशन हवं आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Ugarkhurd
April 1, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Pune
April 1, 2025, 7:30 a.m.
यांच्याकडून चुकून enquiry पडली होती, ते स्वतः काम करतात, जर त्यांना लीड्स आणि ऍड ची गरज असेल तर ते सांगणार आहेत
📍 Pune
April 1, 2025, 5:45 a.m.
ह्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना पर्वा call करायचा आहे. तर तुम्ही त्यांना कृपया संपर्क करा आणि त्यांना whatsapp details हव्या आहेत लगेच.
📍 नातेपुते
April 1, 2025, 3:45 a.m.
यांना टेरेससाठी बर्ड नेट बसवायचं आहे, ते नातेपुते येथील आहेत. ते आत्ता सोलापूर मध्ये आहेत त्यांना दुकानवर येऊन भेट द्यायची होती. आत्ता त्यांना लोकेशन हे पाठवा. त्यांना जाळी हे पाहायचं आहे. लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Mumbai
April 1, 2025, 12:45 a.m.
त्या ग्रँड रोड मुंबई येथे राहतात. यांना २ वॉशरूम क्लीन करून घ्यायचे आहेत, रेट्स resonable असतील तर त्या kitchen सुद्धा क्लीन करून घेणार आहेत.
📍 Alwar
April 1, 2025, midnight
📍 Talegaon Dabhade
March 31, 2025, 11:15 p.m.
हे दुसऱ्या कॉलवर व्यस्त असल्यामुळे बोलणं होऊ शकल नाही याना थोड्या वेळाने परत कॉल करायचा आहे.
📍 Satara
March 31, 2025, 10:45 p.m.
📍 Nagpur
March 31, 2025, 10:31 p.m.
यांना ३ years चा experience आहे ऍटोमेशन टेस्टिंग मध्ये आणि यांना जॉब प्लेसमेंट हळू आहे डिरेक्टली त्यासाठी ते चार्जेस द्यायला पण तयार आहेत.