Pritam Tate
📍 Barshi
March 29, 2025, 1:45 p.m.
Not connected, Incoming services are currently unavailable. The number is not registered on WhatsApp.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Barshi
March 29, 2025, 1:45 p.m.
Not connected, Incoming services are currently unavailable. The number is not registered on WhatsApp.
📍 Sangamner
March 29, 2025, 11:30 a.m.
हि संगमनेरची लीड असल्यामुळे ओपन केली आहे.
📍 Sambhajinagar
March 29, 2025, 10:19 a.m.
यांची मुलगी आता ११ वी ला आहे. त्यासाठी यांना NDA बद्दल सगळी काही इन्फॉर्मशन हवी आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Baramati
March 29, 2025, 10:09 a.m.
११ वि १२ वि साठी admission घ्यायचं आहे. त्यांना डिटेल्स मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Kolhapur
March 29, 2025, 9:56 a.m.
यांना यांच्या उसाच्या पिकासाठी दैविक हे product हव आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Aurangabad
March 29, 2025, 9:15 a.m.
त्यांना बाल्कनीसाठी बर्ड नेट सर्विस हवी आहे, त्यांची बाल्कनी अंदाजे 100 sqaure फीट आहे. त्यांना quotation हवं आहे कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
March 29, 2025, 8:30 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 None
March 29, 2025, 12:16 a.m.
not answering, so i send message on whatsapp
📍 Islampur
March 29, 2025, midnight
यांना ५ नंतर कॉल करायचा आहे, ते आत्ता सध्या कॉलवर बोलू शकत नाहीत .
📍 None
March 28, 2025, 11:02 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Nasriganj
March 28, 2025, 11 p.m.
Verify with whatsapp, please contact them.
📍 None
March 28, 2025, 10:31 p.m.
हे लागेल त्यावेळी स्वताहून कळवणार आहेत.
📍 ichalkaranji
March 28, 2025, 10:31 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message पाठवला आहे
📍 Pune
March 28, 2025, 10:15 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message पाठवला आहे
📍 None
March 28, 2025, 9:46 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Baramati
March 28, 2025, 9:30 p.m.
हे बारामतीचे आहेत, त्यांना ५ ते ७ कॅमेरे बसवून घ्यायचे आहेत . त्यांना त्याबद्दल सर्व माहिती हवी आहे कृपया लवकर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Sangli
March 28, 2025, 9:30 p.m.
यांना बाइकसाठी लायसन्स काढायचं आहे, त्यासाठी लागणारे सर्व document आहेत त्यांच्याकडे, कृपया लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क करा .
📍 Pune
March 28, 2025, 6:30 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 None
March 28, 2025, 6:14 p.m.
यांच्या मुलाच्या ११ वि झाली आहे, त्यांच्या मुलाची हॉस्पिटल treatement चालू असल्यामुळे त्यांना मागच्या वर्षीचा १२ पेपर फॉर्म भरता आला नाही. तर या केसमध्ये कशी हेल्प होईल याची त्यांना माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 thrissur
March 28, 2025, 5:45 p.m.
कॉल नाही उचलला व्हाट्सअँप ला मेसेज पाठवला आहे.