Aniket Sabale
📍 Satara
March 24, 2025, 10:30 p.m.
यांना ३ to ६ कॅमेऱ्याचा qotation द्यायचं आहे. त्यांना cctv बद्दल फारस माहिती नाही. कृपया त्यांच्याशी अर्ध्या तासानंतर बोलून घ्या. आत्ता ते busy असल्यामुळे कॉल ३० मिनिटने करा .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Satara
March 24, 2025, 10:30 p.m.
यांना ३ to ६ कॅमेऱ्याचा qotation द्यायचं आहे. त्यांना cctv बद्दल फारस माहिती नाही. कृपया त्यांच्याशी अर्ध्या तासानंतर बोलून घ्या. आत्ता ते busy असल्यामुळे कॉल ३० मिनिटने करा .
📍 Shirur Tajband
March 24, 2025, 10:15 p.m.
यांची बाल्कनी आहे अंदाजे १०० sqaure फिट, त्यांना त्यासाठी बर्ड नेटटींग करायचं आहे. कृपया यांच्याशी बोलून घ्या .
📍 Sangli
March 24, 2025, 10:15 p.m.
यांची १ बाय ५ ची खिडकी आहे , त्यासाठी बर्ड नेटटींग करून हवं आहे .
📍 None
March 24, 2025, 10:01 p.m.
not answering my call, so i sent message on whatsapp.
📍 Satara
March 24, 2025, 10 p.m.
हे इलेकट्रीशनचे काम करतात, त्यांना cctv इंस्टॉलेशन शिकायचं आहे. त्यामुळे enquiry केली होती .
📍 pen
March 24, 2025, 9:31 p.m.
📍 Pune
March 24, 2025, 8:45 p.m.
📍 Chalisgaon
March 24, 2025, 8:30 p.m.
📍 Aurangabad
March 24, 2025, 8:30 p.m.
याना वटवाघूळ साठी त्रास आहे, त्यासाठी यांना compound आणि सोलर साठी बर्ड नेटटींग बसवून घ्यायचं आहे. ते म्हणत आहेत आधी व्हिसिट करा म्हणजे तुम्हला सर्व प्रॉपर जागा दाखवता येईल .
📍 Satara
March 24, 2025, 8:30 p.m.
हे सदर बाजारामधील सातारा इथे राहतात, त्यांना ४ कॅमेरा आणि १ door ऍक्सेस बसवायचा आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 miraj
March 24, 2025, 8:30 p.m.
यांना rc काढायचं आहे, त्यांनी बँक च्या लिलावातून गाडी घेतली होती. त्यांच्याकडे बँकचे डिटेल्स आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Mumbai
March 24, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे त्यांना मुंबई मधेच कोर्स करायचा आहे ते पुण्यामध्ये नको म्हणतायेत. तरी ते बोलले कि मला डिटेल्स पाठवून द्या मी डेमो lecture वैगरे चेक करतो आणि कळवतो तुम्हाला.
📍 Mumbai
March 24, 2025, 7:45 p.m.
यांचा १ RK पेंट करायचा आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Pune
March 24, 2025, 6:45 p.m.
📍 Hathras city Uttar Pradesh
March 24, 2025, 6:30 p.m.
Whatsapp verify, please contact them.
📍 dombivali
March 24, 2025, 6:30 p.m.
यांना यांचा १ bhk फ्लॅट पेंट करायचा आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Jalgaon
March 24, 2025, 6:30 p.m.
Not connected, As the client was busy on another call, I sent them a message on WhatsApp.
📍 None
March 24, 2025, 6:10 p.m.
Please contact them
📍 Pune
March 24, 2025, 6 p.m.
हि लीड रॉयल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे
📍 Mumbai
March 24, 2025, 5 p.m.
यांचा हॉल आणि kitchen चे पेन्टिंग करायचं आहे त्यांना कोटेशन हवं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.