Nilesh Ghuge
📍 None
March 14, 2025, 4:46 p.m.
यांचं भुईमूगच पीक १ महिन्याचं आहे आणि मूग १ ५ दिवसाची लागावंन आहे, ते पहिल्यादाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 None
March 14, 2025, 4:46 p.m.
यांचं भुईमूगच पीक १ महिन्याचं आहे आणि मूग १ ५ दिवसाची लागावंन आहे, ते पहिल्यादाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 pune
March 14, 2025, 4:30 p.m.
ते वाघोली मधील आहेत . यांना इमारतीवरती ५ किलोवॅट चा सोलर बसवून घ्यायचा आहे , खूप इंटरेस्टेड आहेत ते त्यांना गव्हर्मेंट सबसिडी मध्ये किंवा without सुद्धा सोलर quatation चालेल. कृपया लगेच त्यांच्याशी बोलून घ्या
📍 None
March 14, 2025, 4:01 p.m.
यांचे २ महिन्याचं मिरचीचं पीक आहे त्यासाठी वापरायची आहे, पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे सर्व माहिती हवी आहे कृपया यांच्याशी बोलून घ्या.
📍 Pune
March 14, 2025, 2 p.m.
He is busy now, he will call later.
📍 None
March 14, 2025, 2 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
📍 Chinchwad
March 14, 2025, 1:15 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर करण्यासाठी
📍 Akole
March 14, 2025, 12:45 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Nagpur
March 14, 2025, 12:16 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 Jalna
March 14, 2025, 12:15 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
📍 Walawa
March 14, 2025, noon
यांना हेवी लायसन्स काढायचं आहे, त्यांनी २०१७ मध्ये काढलं होत परंतु ते ऑनलाईन दाखवत नाहीये, त्यामुळे त्यांना आत्ता नवीन काढायचं आहे. त्यांच्याकडे सर्व डोकमेंट्स आहेत . त्यांना तुम्ही कधीही कॉल करू शकता .
📍 None
March 14, 2025, 11:46 a.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
📍 Shirur,pune
March 14, 2025, 11:45 a.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी इंटिरियर करायचं आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Mumbai
March 14, 2025, 11:15 a.m.
यांचा कॉल लागला नाही यांना डिटेल्स व्हाट्सअँप ला सेंड केल्या आहेत.
📍 Pune
March 14, 2025, 9 a.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता २२ year आहे, यांचं वजन ६८ kg आहे, आणि यांची उंची ४ फूट ३ इंच इतकी आहे. हे आज डेमो lecture अटेंड करायला सुद्दा तयार आहेत आणि हे यांच्या हेअल्थ साठी रोजच्या रोज वेळ पण काढू शकतात. त्याचबरोबर त्या प्रॉडक्ट घेण्यासाठी पण तयार आहेत.
📍 Satara
March 14, 2025, 7:15 a.m.
यांचा CNC मशीन चा business आहे . त्यांना कमिशन बेसिस वर मार्केटिंग हवा आहे १ ५ ० ० ० ते ३ मंथली फेसबुक स्पेन्ड द्यायला तयार आहेत .
📍 Yavatmal
March 14, 2025, 12:31 a.m.
हे यवतमाळ मधून आहेत , त्यांना टेरेससाठी बर्डस नेटटींग करायचं आहे. साधारण २ ० ० ० square फिट जागा आहे, ते व्हिसिटसाठी पण तयार आहेत कृपया यांच्याशी बोलून घ्या .
📍 Mumbai
March 14, 2025, 12:16 a.m.
यांना फक्त automation testing करायचं आहे याना ऑलरेडी टेस्टिंग मध्ये ४ years चा एक्सपेरिअन्स आहे, आणि आता यांना automation टेस्टिंग मध्ये शिफ्ट व्हायचं आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत ते बोलले मी डेमो lectures चेक करून कळवतो. डिटेल्स सेंड व WhatsApp .
📍 Nashik
March 14, 2025, 12:15 a.m.
हे सिडको नाशिकमधून आहेत, याना २ किलोवॅट चा सोलर बसवायचा आहे, पत्र्याचं शेड आहे त्यावर बसावयाचा आहे. त्यांना याचा खर्च किती होईल यांची पण संपूर्ण माहिती पाहिजे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Pune
March 14, 2025, midnight
यांच्याशी बोलणं झाला त्यांना प्लॅन्स पाठवले आहेत
📍 koregaon
March 14, 2025, midnight
Not picked up my call. The contact number is not reachable. Additionally, this number is not registered on WhatsApp.