Agriculture
Bhagvat Kevalram
📍 None
March 12, 2025, 10:46 p.m.
यांचा २ महिन्याचा ऊस आहे त्यासाठी वापरायचं आहे त्यांना. यांनी आधी कोणाकडून तरी मागवलं होत, परंतु त्यांना ते औषध आणायला ४० किलोमीटर जावं लागत आहे, त्यांच्या जवळच पोस्ट खाते आहे तिथे येईल का असं ते विचारात आहेत. त्यांना चांगला result मिळाला तर ते त्यांच्या कृषी दुकान आहे त्यामध्ये सुद्धा विकायला ठेवणार आहेत .
नाव - भागवत रुद्राप्पा केवळराम
गांव - सुंभा
तालुका - धाराशिव
जिल्हा - धाराशिव
पिनकोड - 413509
बोतल सांख्य - 1
Sold Out
Personal Care
𝚍𝚎𝚎𝚙𝚊
📍 Mumbai
March 12, 2025, 10:45 p.m.
त्या बोलल्या कि मी ऑलरेडी या आगोतर हर्बल च product घेत होते. मी ते नंतर बंद केलं घ्यायचं सो माझं परत वेइगत gain झालं आहे मी ते बंद केलं घ्यायचं करणं माझं तेवढं बजेट न्हवत.
Sold Out
Solar
Mangesh Barabade
📍 Solapur
March 12, 2025, 9:45 p.m.
हि लीड सोलापूरची आहे, ती एक सोलापूरच्या व्हेंडरला असाइन केली आहे . बगु काय होतंय ते .
Sold Out
Legal
Sanjay Mali
📍 Tasgaon
March 12, 2025, 9:15 p.m.
हे सांगली जिल्हा तासगाव येथील आहेत . त्यांना बाईक आणि कार लायसन्स काढायचं आहे, त्यांना सर्व खर्च किती होईल याच्या डिटेल्स हव्या आहेत. कृपया त्यांच्याशी २ नंतर संपर्क करा. ते २ नंतर available आहेत .
Sold Out
Interior
Avdhut Shinde
📍 नांदेड
March 12, 2025, 5:30 p.m.
यांच्यासोबत कॉलवर व्यवस्थित बोलणं नाही झालं. ते खूपच घाईत होते आणि बॅकग्राऊंड voice खूप येत होता , सो ते बोलले कि मॅडम मी नंतर कॉल करतो तुम्हाला
Sold Out
Agriculture
Hanuman Gore
📍 None
March 12, 2025, 5:01 p.m.
मोसंबीवरती पण चालेल का, आणि पाण्याची गरज कमी भासते का पिकाला. असे सर्व प्रकारचे त्यांचे प्रश्न आहेत. ते पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना डिटेल्समध्ये माहिती हवीये आणि ऑर्डर करायची आहे.
Sold Out
Security
Krushna Deshmane
📍 Chakan
March 12, 2025, 4:50 p.m.
यांची कंपनी आहे चाकण मध्ये तिथे त्यांना कबुतर खूप त्रास देत आहेत सो तयासाठी त्यांना बर्ड Netting करायचं आहे. यांचे ३ शेड आहेत मोठे त्या पूर्ण शेडसाठी करायचं आहे Netting. साधारण त्यांना १००० फूट एवढ्या एरिया साठी बोलले आहेत netting करायचंय. कृपया यांच्याशी लघेच बोलून घ्या.
Sold Out
Media
Pradeep Bhanot
📍 Panchkula
March 12, 2025, 2 p.m.
I have spoken to them and facilitated their connection with you.
They are looking for pricing to publish their story in your magazine
Sold Out
Interior
Chetan Jain
📍 Nashik
March 12, 2025, 1:45 p.m.
हे बोलले कि मी आता Busy आहे मी २ days मध्ये कळवतो तुम्हाला कॉल करून.
Sold Out
Security
Suraj Murhe
📍 Pune Somatane Phata
March 12, 2025, 1:45 p.m.
यांना २ bhk आणि १ rk फ्लॅट आहे, त्यांना झुरळसाठी पेस्ट कंट्रोल करून हवं आहे. दीड महिन्याने करायचं आहे. ते स्वतः कॉन्टॅक्ट करून सांगणार आहेत. यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा .
Sold Out
Agriculture
Karan Khade
📍 None
March 12, 2025, 1:01 p.m.
यांना डायरेक्ट बीड मधून हवं आहे, कृपया त्यांच्याशी एकदा बोलून घ्या .
Sold Out
Interior
Sachin Kawale
📍 Wardha
March 12, 2025, 12:45 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
Sold Out
Solar
Hanumant Shivekar
📍 lonavala pune city
March 12, 2025, noon
हि लीड mlt सर्व्हिसेसला assign केली आहे .
Sold Out
Solar
Hanumant Shivekar
📍 lonavala pune city
March 12, 2025, 11:30 a.m.
हि लीड आधीच पाठवली आहे , तुमचं यांच्याशी बोलणं झालं आहे कृपया या लीडचा follow टाका .
Sold Out
Technology
Amit Yadav
📍 Mumbai
March 12, 2025, 10 a.m.
He said, Send me the details on WhatsApp. I will call you back. I am in the office right now and won’t be able to talk.
Sold Out
Security
Prapti Pol
📍 Satara
March 12, 2025, 9 a.m.
Not connected, As the client was busy on another call, I sent them a message on WhatsApp.
Sold Out
Security
Siddharth Survase
📍 Pune
March 11, 2025, 10:15 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Sold Out
Cleaning
dephny
📍 siaha
March 11, 2025, 10:13 p.m.
farmer Not connected, The contact number is not reachable as the phone is switched off. Additionally, this number is not registered on WhatsApp.
Sold Out
Cleaning
dephny
📍 siaha
March 11, 2025, 10:13 p.m.
Double lead
Sold Out
Agriculture
Prasanna Chaudhari
📍 None
March 11, 2025, 7:31 p.m.
यांना दैविक कॅप्सूल ऊस यापिकासाठी वापरायचं आहे, ते पहिल्यांदाच वापरात
असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे. याना २ ते ३ बॉटल हव्या आहेत,
ते आधी result पाहणार आहेत नंतर अजून ऑर्डर करायचा विचार आहे.
कृपया यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा .
Sold Out