Sumit Nanekar
📍 Pune
March 9, 2025, 7:45 a.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. आता यांचं वय ३७ आहे, यांचं वजन १०० kg आहे, आणि यांची उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. ते आज तयार आहेत demo lecture अटेंड करायला तयार आहेत यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Pune
March 9, 2025, 7:45 a.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. आता यांचं वय ३७ आहे, यांचं वजन १०० kg आहे, आणि यांची उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. ते आज तयार आहेत demo lecture अटेंड करायला तयार आहेत यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
📍 Mumbai
March 9, 2025, 7:30 a.m.
He said, "I can only attend offline classes as I live in Mumbai. However, please send me the details on WhatsApp, and I will check and let you know. But since Ramadan is ongoing, I am considering starting the course only after Ramadan. So, I won’t be able to confirm immediately; it will take me some time.
📍 Solapur
March 9, 2025, 7:30 a.m.
यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३१ आहे, वजन ७२ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. हे स्वतःच्या health साठी रोज १ तास देऊ शकतात. आणि ते आज डेमो क्लास अटेंड पण करणार आहेत कृपया यांच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Solapur
March 9, 2025, 6:15 a.m.
यांना टेरेसवरती ५ फूट उंचीची नेट बसवून घ्यायची आहे, त्यांना पक्ष्यांचा त्रास नाहीये पण ते सेफ्टीसाठी बसवून घेत आहेत, त्यांच्याशी कृपया कॉन्टॅक्ट करा .
📍 Bhawanipatna
March 9, 2025, 5:45 a.m.
📍 None
March 9, 2025, 1 a.m.
The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 Kaij
March 9, 2025, 12:15 a.m.
As the client was busy on another call, I sent them a message on WhatsApp.
📍 Pune
March 8, 2025, 11:30 p.m.
हे पुण्या येथील विश्रांतवाडी मधील आहेत , यांचा १ RK आहे त्यासाठी त्यांना पेस्ट Controlling करून घ्यायचं आहे . त्यांना यासाठी खर्च किती होईल हे पण हवं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
March 8, 2025, 11:15 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 Pune
March 8, 2025, 11:15 p.m.
हे सध्या मीटिंगमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना फक्त माहिती पाठवून ठेवा आणि रात्री कॉल करा. त्यांचे भेकराई नगर, हडपसर येथे घर आहे, जिथे सामान्य प्रमाणात उंदीर झाले आहेत. त्यांना सेवेसाठी किती खर्च येईल याची संपूर्ण माहिती पाठवा.
📍 Akola
March 8, 2025, 10:45 p.m.
यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३२ आहे, वजन ९४ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. हे स्वतःच्या health साठी रोज १ तास देऊ शकतात. आणि ते आज डेमो क्लास अटेंड पण करणार आहेत कृपया यांच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 None
March 8, 2025, 10:30 p.m.
याना आत्ता फक्त माहिती पाठवून द्या, ते लागल कि सांगणार आहेत .
📍 12
March 8, 2025, 10:15 p.m.
नॉट Interested
📍 None
March 8, 2025, 10:01 p.m.
यांना कोथिंबीर साठी वापरायचं आहे, १० दिवसाची लागावन आहे , हे पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
March 8, 2025, 10:01 p.m.
The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 Pune
March 8, 2025, 10 p.m.
"यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३५ आहे, वजन ७२ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. हे स्वतःच्या health साठी रोज १ तास देऊ शकतात. आणि ते आज डेमो क्लास अटेंड पण करणार आहेत कृपया यांच्याशी ४ नंतर कॉन्टॅक्ट करा. ते आता सध्या एका कार्यक्रमात आहेत.
📍 Pune
March 8, 2025, 10 p.m.
यांनी नंबर save करून ठेवला आहे, ज्यावेळी पेस्ट controlling करायचं आहे, त्यावेळी स्वताहून सांगणार आहेत .
📍 Sangli
March 8, 2025, 9:45 p.m.
आऊट ऑफ नेटवर्क now सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 Atpadi
March 8, 2025, 9:45 p.m.
The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
📍 Sangli
March 8, 2025, 9:30 p.m.
हे सांगली मधून आहेत, त्यांना कारसाठी लायसन्स काढायचं आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .