8906 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
sushil lande
📍 None
Feb. 11, 2025, 9:46 p.m.
त्यांना आत्ता फक्त माहिती पाठवून ठेवा, त्यांच्या उसासाठी लागणार आहे त्यावेळी ते ऑर्डर करणार आहेत .
Ganesh Katkar
📍 None
Feb. 11, 2025, 9:30 p.m.
यांना एक एकर कांड्यासाठी दैविक कॅप्सूल वापरायचं आहे . पावणे तीन महिन्याचा कांदा झाला आहे . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या . त्यांना ऑर्डर करायची आहे .
Vijay Tilekarpatil
📍 None
Feb. 11, 2025, 9 p.m.
यांचं कांदा आणि उसाचं पीक आहे. जे एक महिन्याचं झालं आहे ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहे . त्यासाठी त्यांना सर्व माहिती हवी आहे . नंतर ते लगेच ऑर्डर करणार आहेत .
Rohit Kulkarni
📍 Solapur
Feb. 11, 2025, 9 p.m.
यांना बाल्कनी आणि त्यावर असलेल्या सज्ज्यासाठी netting बसवून घ्यायची आहे . त्यासाठी त्यांना सजेशन पण हवं आहे कोणती बसवावी लागले आणि रेट्स सुद्धा हवे आहेत . कृपया त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा .
Rampal Kalmbe
📍 8261944726
Feb. 11, 2025, 8:15 p.m.
busy on another call, not connected. sent information on whatsapp
Aniket More
📍 None
Feb. 11, 2025, 7:31 p.m.
हे पहिल्यांदाच वापरणार आहेत , त्यांचं कांद्याचं पीक १ महिना १ ० दिवसच झालं आहे . त्यांना सर्व माहिती हवी आहे आणि ते ऑर्डर करणार आहेत. आत्ता ते कामात आहेत त्यामुळे त्यांच्याशी संध्याकाळी ४ नंतर कॉन्टॅक्ट करा . व्हाट्सअँपला माहिती पाठवून ठेवा.
Rushikesh Jadhav
📍 None
Feb. 11, 2025, 7:31 p.m.
यांनी इतर ठिकाणाहून मागवलं आहे . परंतु माहिती पाठवून ठेवा परत मागवायचे असेल तर सांगणार आहेत .
Vimal Patil
📍 Pune
Feb. 11, 2025, 5:45 p.m.
यांना monthly सर्व्हिसेस हवी आहे, बाथरूम टॉयलेट रूम क्लीन अजून खूप काही आहे . त्यामुळे त्यांच्याशी बोलून घ्या .
rashmi kothari
📍 Pune
Feb. 11, 2025, 5:15 p.m.
यांच्याशी बोलून झालं आहे , त्यांना बंगला क्लीन करायचा आहे , परंतु त्यांना आधी रेट्स हवे आहेत . व्हिसिट साठी पण तयार आहेत . यांना व्हिसीटींग कार्ड पण हवं आहे .
Vandana Bagde
📍 Nagpur
Feb. 11, 2025, 5 p.m.
हि लीड नागपुर cleaning सर्व्हिसेसला assign केली आहे .
Vandana Bagde
📍 Nagpur
Feb. 11, 2025, 4:45 p.m.
यांचा १ फ्लॉर आहे, ते क्लीन करायचं आहे त्यांना . त्यासाठी त्यांना सर्व rate हे हवे आहेत . कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Anuja Chopada
📍 Pune
Feb. 11, 2025, 3:47 p.m.
tyana time, all information and demo link havi aahe. krupaya tyana whatsapp la sarv details pathavun dya.
Madhuri sagar jadhav
📍 Pune
Feb. 11, 2025, 3:46 p.m.
hi lead mukai cleaning services la assign keli aahe.
Madhuri sagar jadhav
📍 Pune
Feb. 11, 2025, 3 p.m.
Sofa cleaning krayacha ahe. 7 seater kiti charges gheta. याची पूर्ण माहिती हवी आहे . कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
राजविर आलदर
📍 None
Feb. 11, 2025, 1:46 p.m.
यांना ऊस आणि कांद्यासाठी दैविक कॅप्सूल वापरायचं आहे, याना पूर्ण माहिती हवी आहे . ते ऑर्डर करणार आहेत .
Rupesh Kalnjkar
📍 None
Feb. 11, 2025, 1:31 p.m.
te swatta cleaning services provide karatat.
patil. s. s
📍 None
Feb. 11, 2025, 11:46 a.m.
Not answering my call
Vilas Gadade
📍 Pune
Feb. 11, 2025, 9:30 a.m.
हे वॉटर proofing च काम करतात, त्यांना लीड्स हव्या आहेत . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या. He said, I have a waterproofing business, and I need leads for it. So, send me the details, and I will check them and let you know by tomorrow, madam.
Tatyaso MAIIU Bedage
📍 None
Feb. 11, 2025, 9:15 a.m.
yana udid pik sathi vaparaych hot, yana mahiti pathavun theva.
Deva Bhichkule
📍 None
Feb. 11, 2025, 9:15 a.m.
yana fakt mahiti pathavun theva. jyaveli magvayach aahe tyaveli sanganar aahet.