Ganesh Pawar
📍 None
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
ते बीड मधले आहे . त्यांनी १ ० दिवस कांदे लावून झाले आहेत. त्यानुसार त्यांना दैविक कॅप्सूल कशी वापरायची याची माहिती हवी आहे. मग ते ऑर्डर करणार आहेत.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 None
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
ते बीड मधले आहे . त्यांनी १ ० दिवस कांदे लावून झाले आहेत. त्यानुसार त्यांना दैविक कॅप्सूल कशी वापरायची याची माहिती हवी आहे. मग ते ऑर्डर करणार आहेत.
📍 None
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
ते मिरी मधून बोलत होते, त्यांना गावरान कांद्यासाठी दैविक कॅप्सूल कस वापरलं जात याची माहिती हवी आहे . आणि ऑर्डर करायची आहे .
📍 None
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
tyani aadhich tyanchya javalachya dukanamadheun ghetal aahe
📍 nagr
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
ते बाहेर आहेत त्यामुळे कॉल कट केला, परंतु whatsapp ला माहिती पाठवली आहे .
📍 Ratnagiri
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
Not Received My call
📍 Nashik
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
ते इंटरेस्टेड आहेत, त्यांना सर्व माहिती हवी आहे . त्यांचे अजून काही question होते. please त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 karegaon pune MH
Jan. 18, 2025, 4:14 p.m.
Not Interested
📍 Pune
Jan. 18, 2025, 1:48 p.m.
He said, "I have a massage center in Pune, so please send me the location. I will definitely visit your office along with Madam. He said, "I will process it on Monday and confirm. Sir will create the logo himself."
📍 None
Jan. 18, 2025, 10:25 a.m.
Te interested aahet, tyana bike exchange chi service ghyayachi aahe, please tyanchyashi contact kara
📍 Pune
Jan. 18, 2025, 9:10 a.m.
He said, "I have an English training institute in Pune and need leads for it. Send me the details on WhatsApp, I will check and confirm."
📍 None
Jan. 18, 2025, 9:10 a.m.
ते नाशिकचे ज़िल्हातील आहेत , त्यांना कांदा या पिकासाठी दैविक कॅप्सूलचा कसा वापर केला जातो याची संपूर्ण माहिती हवी आहे . आणि त्यांचे अजून खूप question आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Pune
Jan. 18, 2025, 9:10 a.m.
Not available now
📍 pathardi
Jan. 18, 2025, 9:10 a.m.
te interested aahet. Te sadhya baher aahet, te February madhe contact karanar aahet. tyana sarv details pathavun dya and tyanchyashi samparka madhe raha
📍 Aurangabad
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
त्यांना ऑफिस cleaning करायचं आहे, त्यांना rate हे हवे आहेत. त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 Chatrapati Sambhajinagar
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
Washroom Cleaning requirement and she want washroom cleaning rate. त्यांना आजच करायचं आहे .
📍 Aurangabad
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
ते busy आहेत, कॉल करणार आहेत २ ० to २ ५ मिनिटनंतर
📍 Aurangabad
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
त्यांना ऑफिस cleaning करायचं आहे . कृपया त्यांना १ १ नंतर कॉल करा आणि त्यांना rate हे पाठवून द्या.
📍 Aurangabad
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
त्यांना पाण्याची टाकी साफ करायची आहे , त्यांना rate हवे आहेत. त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 Pune
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
📍 None
Jan. 17, 2025, 11:46 p.m.
ते छत्रपती शंभाजीनगर मधले आहेत, त्यांना कांदा पीकसाठी दैविक कॅप्सूल कस वापरलं जात याची आधी माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करतील