VE Store • Verified marketplace
VE Store
VE Store
Verified marketplace by Verified Enquiries
Guest
Madhunianta
Verified seller
Genuine listings
Secure payment
Razorpay
Support
WhatsApp help

Madhunianta

Sold by Padmavati Harbals
76 views
Health
₹365
(100 ML pack)

Description

दररोजच्या जीवनात वाढतंय मधुमेहाचं प्रमाण... गोळ्या, इंजेक्शन्स, आणि सततचा त्रास... शरीर थकतं, मनही थकतं. पण आता उपाय आहे नैसर्गिक! सादर आहे — मधुनियांता, मधुमेहासाठी एक नैसर्गिक वरदान! स्टेव्हिया पानांपासून तयार केलेलं १००% हर्बल टॉनिक – ना रसायन, ना साइड इफेक्ट! मधुनियांता शरीरातील स्वादुपिंडातील बीटा पेशींना सक्रिय करते आणि इन्सुलिन निर्मिती वाढवते. त्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहते. नियमित वापरामुळे – ✅ शुगर नियंत्रणात राहते ✅ रक्तदाब नॉर्मल राहतो ✅ आम्लपित्तावर आराम मिळतो ✅ पचन सुधारते व भूक वाढते ✅ हृदयासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी उत्तम टॉनिक! फक्त एक ग्लास पाण्यात २५ थेंब सकाळी आणि संध्याकाळी. सोपं, सुरक्षित आणि प्रभावी! आता डायबेटिसवर रसायन नाही, निसर्गाचा विश्वास — मधुनियांता! आजच वापरून पहा आणि अनुभवा फरक!

Delivery Check availability
Enter city, area and pincode.

Select Pack Size