Contact 7887878802 / 03 / 04

Medi Liner

MEDILINER
Verified
Seller
Payment
Secure
Support
WhatsApp

Medi Liner

Sold by Snehcare
235 views
Sanitisation
₹120
10 Piece pack

Description

मेडीलायनर (Medi Liner) हे स्नेह केअरचे एक युनिक उत्पादन आहे. जास्त अ‍ॅप्सॉर्बशन कपॅसिटी असणारे मेडीलायनर हे पुर्णपणे बेडरेस्ट हॉस्पिटलायज असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेडीलायनर ३४० एम.एम. साईजचे असून त्याची ॲप्सॉर्बशन कपॅसिटी २०० ते २५० एम. एल. एवढी आहे. पोस्ट डिलीव्हरी, पोस्टऑपरेटीव्ह, पेशंटला याचा उपयोग होतो. डायबेटीक पेशन्टमध्ये युरीन लिकची समस्या जाणवते, यासाठी सुध्दा मेडीलायनर अत्यंत उपयुक्त आहे. अ‍ॅनाईन सॅनिटरी नॅपकीन १००% नॅचरल कॉटनपासून बनवलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट अ‍ॅनाईन चिप असलेले कोरफड आणि पपईचे अ‍ॅब्सॉर्बंट जेल हाय अ‍ॅब्सॉर्बंशन क्षमता असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन

Delivery Check availability
Enter city, area and pincode.

Select Pack Size

More from this seller

Ask about Leads