Dhananjay Manal
📍 None
Feb. 6, 2025, 8:30 p.m.
यांना फक्त माहिती पाठवून ठेवा. त्यांना इन future लागतील त्यावेळी सांगणार आहेत .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 None
Feb. 6, 2025, 8:30 p.m.
यांना फक्त माहिती पाठवून ठेवा. त्यांना इन future लागतील त्यावेळी सांगणार आहेत .
📍 None
Feb. 6, 2025, 8:15 p.m.
यांचा २ २ दिवसांचा कांदा लावून झाला आहे . आणि त्यांना दैविक कॅप्सूल कस वापरायचं आहे याची पूर्ण माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करणार आहेत .
📍 None
Feb. 6, 2025, 8 p.m.
Switch off
📍 None
Feb. 6, 2025, 7:15 p.m.
Yana Daivik kanda aani limbu sathi vaparayach aahe
📍 Latur
Feb. 6, 2025, 6:44 p.m.
त्यांनी आपली बर्ड netting ची ऍड बघितली आहे . त्यांचाहि business बर्ड नेटटींगचा आहे. ते ऍड करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत.
📍 Pune
Feb. 6, 2025, 6:30 p.m.
हे आत्ता मीटिंगमध्ये busy आहेत. त्यांना व्हाट्सअँप ला माहिती पाठवली आहे .
📍 Nagpur
Feb. 6, 2025, 6 p.m.
ते थोड्या वेळात कॉल करणार आहेत , सध्या ते बाहेर आहेत .
📍 Solapur
Feb. 6, 2025, 6 p.m.
यांचा २ bhk क्लीन करायचा आहे . नॉर्मल cleaning आहे त्यांना rate हवे आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Nanded
Feb. 6, 2025, 6 p.m.
असच त्यांनी SEARCH केलं होत , त्यांना काहीही requirement नाहीये .
📍 None
Feb. 6, 2025, 5:01 p.m.
Pune
📍 Pune
Feb. 6, 2025, 4:30 p.m.
हे स्वतः काम घेतात, त्यामुळे त्यांची cleaning requirement नाहीये
📍 None
Feb. 6, 2025, 2:45 p.m.
यांना माहिती पाठवा, यांचं हरभऱ्याच पीक एक ७ ० दिवसच झालं आहे . आणि एक ३ २ दिवसच झालं आहे . याना खूप प्रश्न आहेत. जस कि दैविक कॅप्सूल आणि लोम सी स्ट्रॉंग दोन्ही वापरलं पाहिजेल का. कृपया यांच्याशी बोलून घ्या .
📍 None
Feb. 6, 2025, 2:30 p.m.
यांनी आधी १ ० बॉटल घेतल्या होत्या त्यांना ते ७ ६ ० ला मिळाल्या होता. आत्ता पण जास्त हव्या आहेत. बोलून घ्या एकदा
📍 None
Feb. 6, 2025, 2:30 p.m.
यांचा आवाज नीट येत नव्हता, याना सर्व डिटेल्स पाठवून दिले आहेत .
📍 None
Feb. 6, 2025, 2 p.m.
यांना २ बाथरूम क्लीन करायचे आहेत. यांच्या बाथरूम मध्ये पाण्यामुळे व्हाईट शार झाले आहेत ते क्लीन करून हवं आहे . पण आधी ते सर्विस कशी आहे ते पाहणार आहेत मग त्या कार्पेट आणि सोफा क्लीन सुद्धा cleaning करून घेणार आहेत.
📍 None
Feb. 6, 2025, 2 p.m.
Not recieved
📍 Maharashtra
Feb. 6, 2025, 1:45 p.m.
busy
📍 Pune
Feb. 6, 2025, 1:30 p.m.
हि मुकाई cleaning सर्विसला assign केली आहे .
📍 None
Feb. 6, 2025, 1 p.m.
हे कामगार आहेत. त्यांना cleaning मध्ये स्वत्ताला जॉब हवा आहे.
📍 Pune
Feb. 6, 2025, 1 p.m.
यांचा २.५ bhk आहे, त्यांना डीप cleaning करून हवी आहे . या महिन्यात काम असेल त्यांचं त्याना rate हवे आहेत . त्यांच्याशी कृपया बोलून घ्या .