Vishwas Deshmukh
📍 Latur
Feb. 5, 2025, 9:45 p.m.
tyana bird netting balkani site hav aahe, aani tyana rate pn have aahet. please tyanchyashi lagech contact kara.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Latur
Feb. 5, 2025, 9:45 p.m.
tyana bird netting balkani site hav aahe, aani tyana rate pn have aahet. please tyanchyashi lagech contact kara.
📍 None
Feb. 5, 2025, 9:15 p.m.
not connected, network issue
📍 None
Feb. 5, 2025, 7:15 p.m.
Not Received
📍 None
Feb. 5, 2025, 6:30 p.m.
यांना कॉल करा, यांचं २ महिन्याचं कांद्याचं पीक आहे, ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत . तर त्यांना पूर्ण माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करणार आहेत .
📍 None
Feb. 5, 2025, 6:15 p.m.
हि ऑलरेडी कॉल लीड आहे. assign केली आहे .
📍 dhavlenagar Ahilyanagar
Feb. 5, 2025, 6:10 p.m.
यांचं कांद्याचं पीक ४ ५ दिवसांचं झालं असून ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत . त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 None
Feb. 5, 2025, 6 p.m.
त्यांना २ bhk फ्लॅट क्लीन करायचा आहे . त्यांना rate हवे आहेत आणि ते व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
Feb. 5, 2025, 5:15 p.m.
त्यांचा नवीन ३ bhk फ्लॅट क्लीन करायचा आहे. पैंट हे केल्या मुळे खूप घाण आहे. त्यामुळे तो डीप क्लीन करायचा आहे . त्यांना rate हवे आहेत आणि ते व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
Feb. 5, 2025, 5 p.m.
यांनी कांदा उसामध्ये लावला आहे . ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . नंतर ते लगेच ऑर्डर करणार आहेत .
📍 None
Feb. 5, 2025, 4:30 p.m.
याना पण आधी सर्व माहिती हवी आहे . आणि ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी हवी आहे .
📍 Chiplun
Feb. 5, 2025, 4:30 p.m.
Not connected
📍 latur
Feb. 5, 2025, 4:30 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे, त्यांना बाल्कनी बर्ड नेटींग करायचं आहे आणि त्यासोबत ग्रिल पण बसवून घ्यायची आहे . त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 meerut
Feb. 5, 2025, 3:30 p.m.
Not answering my calls.
📍 None
Feb. 5, 2025, 2:30 p.m.
यांना कांदा या पिकासाठी पहिल्यांदाच वापरायचं आहे, त्यामुळे त्यांना माहिती हवी आहे . ते नंतर ऑर्डर करणार आहेत .
📍 Pune
Feb. 5, 2025, 2:30 p.m.
Not received my call
📍 Pune
Feb. 5, 2025, 2:30 p.m.
ते वारजे माळवाडी मधले आहेत, त्यांना स्पोर्ट मसाज सर्विस हवी आहे, परंतु त्यांना डिटेल्समध्ये इन्फॉर्मशन हवी आहे . आणि rate बद्दल पण बोलायचं आहे.
📍 Nigdi
Feb. 5, 2025, 1:45 p.m.
हे निगडी मधले आहेत, त्यांना पूर्ण माहिती हवी आहे मसाज बद्दल कस करणार हे. यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
Feb. 5, 2025, 1:15 p.m.
हे आळंदी देहू येथील आहेत . यांच्याशी बोलून घ्या , यांचे खूप प्रश्न आहेत. ते द्यायारी ला येऊ शकतात.
📍 Pune
Feb. 5, 2025, 1 p.m.
ते तळेगाव मधील आहेत, त्यांना स्पोर्ट मसाज हवा आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा
📍 None
Feb. 5, 2025, 11:45 a.m.
यांना आत्ता फक्त माहिती हवी आहे . ते नंतर ऑर्डर करू शकतात